Janmashtami Bank Holiday: जन्माष्टमीनिमित्त 4 सप्टेंबरला बँका बंद की सुरू? UPI सेवेवर देखील परिणाम? पाहा RBI ची अपडेट

Janmashtami Bank Holiday Sept 4: Banks Closed or Open: 4 सप्टेंबरला जन्माष्टमीनिमित्त देशातील काही ठिकाणी बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. दरम्यान, SBI ग्राहकांसाठी UPI सेवेबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे; बँकेत जाण्यापूर्वी ही माहिती नक्की जाणून घ्या.
Bank Holiday September 4

Janmashtami Bank Holiday: Are Banks Closed on September 4? Check RBI’s Latest Update

eSakal

Updated on

Bank Open or closed Today: शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या दिवशी देशातील काही भागांमध्ये बँकांच्या शाखा पूर्ण दिवस बंद राहणार आहेत, तर काही ठिकाणी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही उद्या बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या शहरात बँक सुरू आहे की बंद हे आधी तपासून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com