
Who is Diva Shah: गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. जीतचा विवाह दिवा जैमिन शाहशी होणार आहे. गेल्या वर्षी 12 मार्चला दोघांची एंगेजमेंट झाली होती. दोघांच्या लग्नाची तयारी अदानी परिवारात मोठ्या थाटामाटात सुरू आहे. जीत अदानी यांचे प्री-वेडिंग आजपासून सुरू होत आहे.