
Kirloskar Industries Family Settlement: देशातील 130 वर्षे जुन्या औद्योगिक घराण्यात गेल्या 8 वर्षांपासून वाटण्या थांबल्या आहेत. बाजार नियामक सेबीने हस्तक्षेप करून कुटुंबाला सेटलमेंटची कागदपत्रे उघड करण्यास सांगितले तेव्हा उद्योग समूहाने सेबीविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला.