

Gold Rate Today: Gold Prices Change Again! Check 22K, 18K & 24K Gold Rates in Maharashtra
eSakal
Check Today’s 22K, 18K & 24K Rates in Maharashtra: सोन्याच्या भावातील मोठे चढ-उतार सप्टेंबर महिन्यातही कायम आहेत. ऑगस्ट महिन्यात तूफान तेजीनंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात घसरणीने झाल्यानंतर सोनं स्वस्त होईल अशी अपेक्षा होरी. मात्र सलग 5 दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला असून अचानक मोठी वाढ झाल्याने खरेदीदारांची चिंता आता वाढली आहे. 5 दिवसांत तब्बल 9 हजारांनी स्वस्त झालेलं सोनं आज महागलं असून आता 22k, 24k आणि 18k सोनं कितीला विकलं जात आहे पाहा.