LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

LIC Yuva Term Plan: LIC Yuva Term Plan मध्ये दररोज सुमारे 24 रुपयांच्या प्रीमियमच्या पैशातून 50 लाख रुपयांचे विमा कव्हर मिळू शकते. या योजनेसाठी कोण पात्र आहे, प्रीमियम किती आहे आणि पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला काय लाभ मिळतो, जाणून घ्या.
LIC Term Life insurance

Pay Just ₹24 a Day and Get ₹50 Lakh Insurance Cover! Know This LIC Plan

eSakal

Updated on

LIC Yuva Term Plan 2026: देशातील आघाडीची विमा कंपनी असणारी LIC ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजना आणते. यामध्ये रेग्युलर इन्कम, पेन्शन आणि टर्म इन्शुरन्ससारख्या योजनांचा समावेश आहे. LIC Yuva Term Plan ही त्यापैकीच एक टर्म इन्शुरन्स योजना असून, कमी प्रीमियममध्ये मोठे विमा कव्हर देण्याचा पर्याय यात मिळतो. कारण रोज सुमारे 24 रुपये इतक्या खर्चात तब्बल 50 लाख रुपयांचे विमा कव्हर यात घेता येऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com