Health Policy: LIC ची नवी योजना! कॅन्सर झाल्यास मिळणार 50 लाखांपर्यंत विमा संरक्षण; नियम काय?

LIC Launches New Cancer Insurance Plan: LIC ने कॅन्सरसाठी नवीन विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत कोणाला सहभागी होता येईल आणि त्यासाठी कोणते नियम आहेत, जाणून घ्या.
LIC New Cancer Cover Plan 908: Get Up to ₹50 Lakh Cover; Check Eligibility and Benefits

LIC New Cancer Cover Plan 908: Get Up to ₹50 Lakh Cover; Check Eligibility and Benefits

eSakal

Updated on: 

What is LIC New Cancer Cover Plan 908: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC ने कॅन्सरसारख्या गंभीर आजारामुळे होणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी LIC New Cancer Cover Plan 908 (एलआयसी न्यू कॅन्सर कवर प्लॅन 908)ही नवीन विमा योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला कॅन्सरचं सुरुवातीच्या किंवा गंभीर अवस्थेत निदान झाल्यास, ठरवून दिलेल्या अटींनुसार आर्थिक मदत मिळू शकते. विशेष म्हणजे, ही रक्कम उपचारांवर झालेल्या प्रत्यक्ष खर्चानुसार नव्हे, तर पॉलिसीतील विमा रकमेच्या आधारे ठरवली जात असून ही योजना 19 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com