Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Shopping Card Offer : Kotak Mahindra Bank आणि super.money यांनी मिळून सुरू केले Kotak811 हे 3-in-1अकाऊंट. यात जवळपास 90% पर्यंत क्रेडिट लिमिट असणार आहे.
Credit Card

Credit Card

Sakal 

Updated on

Personal Finance Opportunity : कोटक महिंद्रा बँकेने super.money सोबत भागीदारी करून Kotak811 3-in-1 अकाऊंट लाँच केले आहे. हे अकाऊंट झिरो-बॅलन्स सेव्हिंग अकाउंट + फिक्स्ड डिपॉझिट (FD) + सेक्युरड क्रेडिट कार्ड अश्या तीन गोष्टींनी मिळून बनले आहे. हे एक तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटवर आधारित क्रेडिट कार्ड आहे. यात तुम्हाला तुमची जेवढी FD आहे त्याच्या 90% मूल्याइतका क्रेडिट लिमिट मिळते. विशेष म्हणजे कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तीलाही हे कार्ड मिळू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com