

Pan card-Aadhaar card linking last date
Pan card Linking Process : तुमचे पॅन कार्ड हे तुमच्या आर्थिक जीवनाचे मूळ आहे. आयकर रिटर्न भरण्यापासून बँक खाते उघडण्यापर्यंत, मोठ्या व्यवहारांपर्यंत सर्व काही यावर अवलंबून असते. पण कल्पना करा १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड अचानक बंद झाले तर? कर भरण्यासाठी गेलात, बँकेत खाते उघडायला गेलात आणि तुम्हाला तिथे सांगितले की, तुमचे पॅन डिएक्टिव्हेट झाले.. ही भयावह वास्तविकता टाळण्यासाठी आता ही बातमी पूर्ण वाचा