

Bank of Maharashtra Announces Special Monsoon Offer
Esakal
Bank of Maharashtra Home Loan: सध्या आपलं घर असाव अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी काही लोक काही लोक बचतीचे पैसे वापरतात तर काही लोक होम लोन घेतात. यातच आता सार्वजनिक बँक असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ग्राहकांना दिलासा देत होम लोनच्या व्याजदरात 10 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांची कपात केली आहे.