

LPG gas cylinders arranged for supply during wedding functions
esakal
LPG gas cylinders: मध्य पुर्वेतील तणावामुळे देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा काही प्रमाणात जाणवत आहेत, पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. बुकिंगच्या नियमातही बदल केले आहेत.मात्र आता देशात लग्नसराई सुरु झाली आहे. या काळात तुम्हाला गॅस सिलिंडर्सची आवश्यकता भासल्यास, त्यांची नोंदणी (बुकिंग) करण्यासाठी तुम्हाला थोडी वेगळी प्रक्रिया करावी लागेल.