

Domestic LPG gas cylinders stacked for distribution as new booking rules introduce a 21-day gap between cylinder deliveries for consumers.
esakal
LPG Cylinder Booking New Rules : इस्त्रायल- इराण युद्धादरम्यान जागतिक तणावाची परिस्थिती लक्षात घेता घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. बुकिंगचा कालावधी १५ दिवसांवरून २१ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे, म्हणजेच एका सिलिंडरच्या डिलिव्हरी आणि दुसऱ्या सिलिंडरच्या डिलिव्हरीमध्ये २१ दिवसांचे अंतर असेल.