

LPG Gas Cylinder E-KYC Aadhaar Biometric Process
sakal
LPG BIOMETRIC AADHAAR VERIFICATION STEP-BY-STEP PROCESS: घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून अनुदानित दरात घरगुती LPG रिफिल बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण (BAA) पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांनी ही प्रक्रिया आधीच पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा e-KYC करण्याची गरज नाही.