LPG Cylinder Expiry : तुम्ही मुदत संपलेला गॅस सिलिंडर तर वापरत नाही ? 'असं' करा चेक, घर आणि कुटुंबही राहिल सुरक्षित

Gas Cylinder Expiry Date : मुदत संपलेला सिलिंडर वापरल्यास गळती, आग किंवा स्फोटाचा धोका वाढतो. कालबाह्य सिलिंडरचा धातू व व्हॉल्व्ह कालांतराने कमकुवत होतात. सुरक्षिततेसाठी सिलिंडर घेताना नेहमी वैधता तपासणे व गरज असल्यास त्वरित बदलणे आवश्यक आहे.
LPG gas cylinder showing expiry code marking used to check cylinder validity and ensure household safety.

LPG gas cylinder showing expiry code marking used to check cylinder validity and ensure household safety.

esakal

Updated on

एक काळ असा होता जेव्हा स्वयंपाक चुलीवर केला जात असे. पण आता जवळजवळ प्रत्येक घरात किचनमध्ये गॅस सिलिंडर वापरते. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, आपले किचन त्यांच्यावर अवलंबून असते. देशभरातील लाखो घरांमध्ये दररोज गॅस सिलिंडर वापरले जातात. पण गॅस सिलिंडर वापरताना काही गोष्टींची जाणीव असणे महत्वाचे आहे, जसे की सिलिंडरची एक्सपायरी डेट, ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात किंवा त्यांना माहिती नसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com