

Gas Cylinder Gets Up to ₹600 Discount! Where Is It Available and Why?
eSakal
LPG cylinder 600 rupees cheaper: मार्च महिन्यात सुरू झालेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे मे महिन्यात सरकारने कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या मर्यादा आणत दरवाढ केली होती. मात्र, आता बाजारात कमर्शियल सिलेंडर मुबलक प्रमाणात असून, काही ठिकाणी गॅस एजन्सीकडून चक्क 600 रुपये डिस्काउंटमध्ये कमर्शियल सिलेंडर विकले जात आहे.