

Commercial LPG cylinder prices increased from January 1, impacting restaurants and businesses, while domestic LPG rates remain unchanged across major Indian cities.
esakal
नवीन वर्षात एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आणि घरगुती सिलिंडरचे दर आज, १ जानेवारी २०२६रोजी अपडेट करण्यात आले आहेत. व्यावसायिक सिलिंडर ग्राहकांना १११ रुपयांची मोठी वाढ सहन करावी लागली आहे.पण घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.