

LPG Price Today: Commercial Gas Cylinder Prices Hiked Ahead of Diwali; Check Domestic and Commercial LPG Rates in Maharashtra
eSakal
काल रविवार 1 नोव्हेंबरलाच दिवाळीपूर्वीच LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. या वाढीनुसार कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक गॅस सिलेंडर 10 रुपयांनी महाग झाले असून राज्यनिहाय यात मोठा फरक दिसून येतो. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची आता 2,820 रुपये झाली आहे. तर कोलकात्यात 17 रुपयांची वाढ होऊन नवा दर 2,971 रुपयांवर पोहोचला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा