

Petrol-Diesel Prices Rise, But What Happened to LPG Cylinder Rates Before the Festive Season?
eSakal
LPG cylinder latest news today: गेल्या 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, शनिवारी देशातील सर्वात मोठ्या खासगी इंधन कंपन्यांपैकी एक असलेल्या नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता LPG सिलिंडरच्या दराबाबत काय निर्णय झाला, याची चिंता ग्राहकांना आहे.