

LPG cylinder delivery with OTP authentication system highlighting new booking rules and rising gas prices in India amid global energy crisis.
esakal
मे महिना आता अगदी तोंडावर आला आहे. अशातच एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये होणाऱ्या पुढील बदलांविषयीच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू आहे.