उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार असून 1 जानेवारी 2025 पासून देशभरात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. उद्यापासून या बदलांचा थेट परिणाम मध्यमवर्गावर होणार आहे. हे बदल एलपीजीच्या किंमतीपासून ते जीएसटी प्रणाली अंतर्गत नवीन नियम लागू करण्यापर्यंत आहेत. उद्यापासून होणाऱ्या काही बदलांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.