LPG Gas Price Today: दिवाळीनंतर गॅस सिलिंडर स्वस्त की महाग? मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील नवे दर पाहा!

LPG Gas Cylinder Price Today: दिवाळीनंतर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात काही बदल झाला आहे का, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 14.2 किलोच्या घरगुती आणि 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी किती रुपये मोजावे लागत आहेत, जाणून घ्या.
LPG Gas Price Today: दिवाळीनंतर गॅस सिलिंडर स्वस्त की महाग? मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील नवे दर पाहा!
Updated on: 

LPG Gas Cylinder Rates: महागाईच्या काळात दररोज सकाळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींकडे सर्वसामान्य ग्राहकांसह व्यावसायिकांचंही लक्ष असतं. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. अशा परिस्थितीत आज, म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी तुमच्या शहरात 14.2 किलोच्या घरगुती आणि 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत किती आहे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

Loading content, please wait...