LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर स्वस्त की महाग? पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील दर जाणून घ्या

LPG Price Today Before Diwali: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांबाबत ग्राहकांना उत्सुकता आहे. पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत LPG सिलिंडर किती रुपयांना मिळत आहे, जाणून घ्या.
LPG Gas Rates

LPG Gas Price Today: Diwali 2026 Cylinder Rates in Pune, Mumbai, Nagpur

eSakal

Updated on: 

Maharashtra LPG cylinder price by city: देशभरात सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. कालच दसरा झाला असून 18 दिवसांवर दिवाळी आहे. त्यामुळे अशाकाळात फराळ बनविण्यासाठी घराघरांत स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरची मागणी वाढते. ज्या घरांमध्ये PNG म्हणजेच पाइपद्वारे नैसर्गिक गॅसचा वापर होतो, त्यांना सिलिंडर बुकिंगची चिंता नसते. मात्र, LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना गॅसच्या किमतींबाबत प्रश्न पडू शकतात. सध्या सिलिंडरचे दर वाढले आहेत का, आगामी काळात दर बदलणार आहेत का, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com