

New Rules for 14.2 Kg Gas Cylinder! Check What the Government Decided
eSakal
LPG gas connection latest update: तुम्ही जर LPG कनेक्शन असणार गॅस वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे 14.2 किलोच्या नवीन घरगुती LPG कनेक्शनवर सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. त्यामुळे नवीन कनेक्शनची बुकिंग सध्या करता येत नाही. मात्र, ज्यांच्याकडे आधीपासून कनेक्शन आहे, त्यांच्यासाठी मात्र सिलेंडरचा पुरवठा सुरू ठेवला जात आहे. त्यातच आता सरकारने नवीन अपडेट देत निर्णय घेतला आहे.