LPG Rules India : एलपीजी वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा ! ... तर तुमचं कनेक्शन बंद होऊ शकतं, जाणून घ्या नवीन नियम

LPG Booking New Rules : मध्यपूर्वेतील तणावामुळे गॅस व तेल पुरवठ्यावर परिणाम होऊन भारतात महागाई वाढत आहे. एलपीजी बुकिंग आणि वितरणासाठी सरकारने १ मेपासून नियम अधिक कडक केले आहेत.कनेक्शन परत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
LPG cylinder delivery with OTP verification and mandatory eKYC under new government rules impacting gas consumers across India.

LPG cylinder delivery with OTP verification and mandatory eKYC under new government rules impacting gas consumers across India.

esakal

Updated on

मध्यपूर्वेतील सध्याच्या तणावाचा परिणाम अनेक देशांवर होऊ लागला आहे. एलपीजी सिलिंडर्सपासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत, सर्वच गोष्टी वाढत्या महागाईच्या विळख्यात सापडल्या आहेत. गॅस आणि तेलाच्या पुरवठ्यात व्यत्यय येत आहे आणि याचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. गॅसच्या वाढते दर आणि अतिरिक्त बुकिंगसारख्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने एलपीजी बुकिंग आणि वितरणाशी संबंधित नियमावली अधिक कडक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com