LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

India LPG Prices : मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडर ३,०६७.५० रुपये झाला, तर दिल्लीमध्ये ३,११३.५० रुपये पर्यंत पोहोचला. बंगळुरू, चेन्नई, जयपूर यांसारख्या शहरांमध्येही दर वाढले असून काही ठिकाणी ३,२०० पर्यंत गेले आहेत.
Rising LPG cylinder prices across major Indian cities impact commercial users while domestic rates remain unchanged.

Rising LPG cylinder prices across major Indian cities impact commercial users while domestic rates remain unchanged.

esakal

Updated on

एलपीजी (LPG) ग्राहकांना आज पुन्हा एकदा वाढत्या दरांचा झटका बसला आहे.आज १ जूनपासून, मुंबईमध्ये, व्यावसायिक सिलिंडरचा दर ३,०२४ रुपयांवरून वरून वाढून ३,०६७.५० झाला आहे. तर दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३,०७१.५० वरून वाढून ३,११३.५० झाली आहे, ही तब्बल ४२ रूपयांची वाढ आहे. बंगळुरूमध्ये व्यावसायिक सिलिंडर आता ३,१९८ रुपयांना विकला जात आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरात, आज घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर वाढूनन ९२० रुपये झाला आहे, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची दर आता ३,१३५ रुपये इतका असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com