LPG Rules September 2026 : एलपीजी ग्राहकांनो लक्ष द्या! १ सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरचे ‘हे’ ५ नियम बदलणार

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत असून, ती पूर्ण न केल्यास कनेक्शन तात्पुरते बंद होण्याची शक्यता आहे. ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांना घरगुती दराचा लाभ मिळणार नाही.
LPG Cylinder Booking Rules

How the New LPG Rules May Affect Cons

esakal

Updated on

LPG Cylinder Rules: तुम्ही घरात स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. १ सप्टेंबरपासून एलपीजीशी (LPG) संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.या नवीन नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे, कारण सरकारद्वारे लागू करण्यात येणाऱ्या या नियमांचा तुमच्या आर्थिक बाबींवर थेट परिणाम होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com