Pakistan GDP: खायला नाही दाणा अन् निघाले युद्धाला..! एकटा महाराष्ट्र आहे पाकिस्तानपेक्षाही श्रीमंत, जाणून घ्या GDP

Maharashtra Economy Bigger Than Pakistan: पाकिस्तानची आर्थिक स्थिती आधीच डळमळीत आहे आणि अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2026 साठी पाकिस्तानच्या GDP मध्ये फक्त 2.6 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Maharashtra Economy Bigger Than Pakistan
Maharashtra Economy Bigger Than PakistanSakal
Updated on

Maharashtra Economy Bigger Than Pakistan: पाकिस्तानची आर्थिक स्थिती आधीच डळमळीत आहे आणि अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2026 साठी पाकिस्तानच्या GDP मध्ये फक्त 2.6 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2024 साली पाकिस्तानचा एकूण GDP सुमारे 374 अब्ज डॉलर (₹31.9 लाख कोटी रुपये) इतका होता. पाकिस्तान GDP चा मोठा भाग संरक्षणावर खर्च करतो, मात्र त्याची एकूण अर्थव्यवस्था भारताच्या काही राज्यांच्या तुलनेतही लहान आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com