

Maruti Suzuki August Offers: Get Benefits Up to ₹1.85 Lakh on These Cars
eSakal
Car Discount Offers: तुम्ही जर कार डी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ऑगस्ट 2026 मध्ये कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ने आपल्या अनेक मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस, लॉयल्टी बेनिफिट आणि इन्स्टिट्यूशनल ऑफरचा समावेश आहे.
दरम्यान, हे फायदे प्रत्येक शहर, डीलर, कारचा व्हेरिएंट आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलू शकतात. त्यामुळे कार बुक करण्यापूर्वी जवळच्या मारुती सुझुकी डीलरकडून ऑफरची खात्री करणे महत्त्वाचे आहे. आता पाहुयात कोणत्या कारवर काय ऑफर आहे.