
Elon Musk Artificial intelligence Agriculture Baramati: मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्य नडेला यांनी बारामतीच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे. मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्य नडेला जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी बारामती येथील कृषी विकास ट्रस्टच्या (ADT) शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर केल्याबद्दल कौतुक केले होते.