
Microsoft Layoffs: जगातील दिग्गज टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 4 टक्के म्हणजेच 9,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत आहे.