
Mukesh Ambani Salary: धीरुभाई अंबानी यांनी स्थापन केलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने देशात आणि जगभरात मोठे व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले आहे. पेट्रोकिमिकल्स, तेल, वायू, टेलिकॉम, रिटेल आणि इतर अनेक क्षेत्रात काम करणारी रिलायन्स इंडस्ट्रीज आज एक जागतिक कंपनी बनली आहे
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने जागतिक पातळीवर कंपनीचा विस्तार केला, तर अनिल अंबानींनी 2020 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली. मुकेश अंबानी आज जगातील 9वे श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती सुमारे 116 अब्ज डॉलर्स आहे.