Extortion Email: मुंबईतील विमा कंपनीला 3 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केला ईमेल; गोपनीय डेटा लीक करण्याची धमकी

Insurance Company Receives Extortion Email: मुंबईतील एका आघाडीच्या विमा कंपनीला तब्बल 3 कोटी रुपये खंडणीची मागणी करणारा ई-मेल मिळाला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे.
Insurance Company Receives Extortion Email
Insurance Company Receives Extortion EmailSakal
Updated on

Insurance Company Receives Extortion Email: मुंबईतील एका आघाडीच्या विमा कंपनीला तब्बल 3 कोटी रुपये खंडणीची मागणी करणारा ई-मेल मिळाला आहे. या ई-मेलमध्ये रक्कम बिटकॉइनमध्ये भरण्याची अट घालण्यात आली असून, पैसे न दिल्यास कंपनीचा गोपनीय डेटा सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com