
Narayan Murthy Biopic: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे आयुष्य आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटावर लेखक-दिग्दर्शक-निर्माता अश्विनी अय्यर-तिवारी आणि नितेश तिवारी काम करत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि नारायण मूर्ती यांच्या मातृभाषेत म्हणजेच कन्नडमध्ये बनवला जाणार आहे.