Narayana Murthy: नारायण मूर्तींची सरकारच्या धोरणांवर टीका; देशातील गरिबी दूर करण्याचा सांगितला प्लॅन, म्हणाले...

Narayana Murthy On Freebies: इन्फोसिसच्या सह-संस्थापकाचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा देशात वस्तू मोफत देण्यावर आणि त्यांच्या किमतीवर वाद सुरू आहे. त्यांनी धोरणात्मक चौकटीच्या दृष्टीकोनातून काही शिफारसी केल्या आहेत.
Narayana Murthy On Freebies
Narayana Murthy On FreebiesSakal
Updated on

Narayana Murthy On Freebies: Tycon Mumbai-2025 कार्यक्रमात इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती म्हणाले की, देशातील गरिबी मोफत योजना देऊन नाही तर नवनवीन उद्योजकांद्वारे रोजगार निर्मितीद्वारे कमी होईल.

या कार्यक्रमात नारायण मूर्ती यांनी उद्योजकांना अधिकाधिक कंपन्या आणि व्यवसाय निर्माण करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले की, जर आपण नाविन्यपूर्ण उद्योग निर्माण करू शकलो तर, गरिबी नाहीशी होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com