
Narayana Murthy 70 Hour Workweek: इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती त्यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्यास सांगितले आहे. त्यांनी कोलकाता येथील एका कार्यक्रमात आठवड्यातून 70 तास काम करण्याबाबत पुन्हा नवे विधान केले आहे. कार्यक्रमात ते म्हणाले, 'आपण मेहनत केली नाही तर कोण करणार?'