
Nawaz Modi Singhania Resignation: रेमंड लिमिटेडमध्ये मोठा बदल झाला आहे. नवाज मोदी सिंघानिया यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. नवाज या रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्या पत्नी आहेत, परंतु आता ते दोघेही विभक्त झाले आहेत. 32 वर्षांच्या नात्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.