New Labour Law
Sakal
Personal Finance
New Labour Laws : नवीन कायद्यामुळे ग्रॅच्युइटी वाढणार, पण तुमच्या हातात येणार कमी पगार! 'हे आहे कारण'
New Labour Laws Impact on Sallary : नवीन वेतन नियम लागू झाल्यानंतर ग्रॅच्युइटी वाढण्याची शक्यता आहे मात्र तुमच्या हातात येणारा पगार घटणार असल्याची शक्यता आहे.
Gratuity Up but Take-Home Salary Down : केंद्र सरकारने शुक्रवारी चार लेबर कोड्स लागू केले. या नव्या नियमांमुळे वेतन, रजा, कामाचे तास आणि सुरक्षा यासारख्या मूलभूत बाबींमध्ये बदल झाले आहेत. हे कायदे कायमस्वरूपी, कंत्राटी तसेच मीडिया, प्लांटेशन, फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्यांसारख्या बहुतांश कर्मचाऱ्यांवर लागू होतात.

