
GST Rate Cuts (photo - AI)
esakal
उद्यापासून 22 जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे रोजच्या वापरातील अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. यामध्ये तूप, साबण, शाम्पू ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीदेखील कमी होणार आहेत. एसी, फ्रिज तसेच दुचाकी गाड्यांचाही यात समावेश आहे. त्यामुळे देशातील लाखो लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.