Income Tax Bill 2025Sakal
Personal Finance
Income Tax: आता टॅक्सची भाषा होणार सोपी! सरकार नवीन आयकर कायदा आणणार; कधीपासून लागू होणार?
Income Tax Bill 2025: देशातील करदात्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच आयकरासंबंधी एक नवा कायदा – ‘आयकर विधेयक 2025’ संसदेत सादर करण्याच्या तयारीत आहे.
थोडक्यात:
केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या डिजिटल आयकर कायद्याची तयारी करत आहे.
3709 पानांच्या विधेयकाला लोकसभा सिलेक्ट कमिटीने एकमताने मान्यता दिली असून त्यात 285 सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.
नवा कायदा जुन्या गुंतागुंतीच्या कायद्याची जागा घेऊन करदात्यांसाठी कर प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करेल.
Income Tax Bill 2025: देशातील करदात्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच आयकरासंबंधी एक नवा कायदा – ‘आयकर विधेयक 2025’ संसदेत सादर करण्याच्या तयारीत आहे. या कायद्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या गुंतागुंतीच्या कर प्रक्रियेपासून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

