RBI: रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिला मोठा दिलासा; आता खात्यातून इतके रुपये काढता येणार

RBI Eases Restrictions on New India Co-operative Bank: RBIने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
RBI Eases Restrictions on New India Co-operative Bank
RBI Eases Restrictions on New India Co-operative BankSakal
Updated on

New India Co-operative Bank: RBIने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ठेवीदारांना 27 फेब्रुवारी 2025 पासून प्रति खातेदार 25,000 रुपये काढण्याची परवानगी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com