New Labour Code: पगाराचं गणित बदलणार! हातात येणारा पगार कमी होणार? PF वर काय परिणाम? समजून घ्या पूर्ण गणित

In-Hand Salary: नवीन लेबर कोडनुसार जरी तुमचा CTC समान राहिला, तरी पण त्याची रचना बदलेल. त्यामुळे हातात मिळणारा पगार कमी होऊ शकतो. मात्र, याचा मोठा फायदा म्हणजे रिटायरमेंटसाठीची बचत वाढेल.
New Labour Code Explained: Will Your In-Hand Salary Drop While PF Rises?

New Labour Code Explained: Will Your In-Hand Salary Drop While PF Rises?

eSakal

Updated on

In Hand Salary: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आहे आणि त्याचबरोबर नवीन कामगार कायद्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. हा कायदा पूर्णपणे लागू झाल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या सॅलरीवर होऊ शकतो. नवीन नियमांनुसार, कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारातील ‘वेजेस’ (बेसिक सॅलरी + डीए) हे एकूण वेतनाच्या (CTC) किमान 50 टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की कंपन्या सरळ बेसिक सॅलरी 50% करतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com