

5 Big Rules Changing From August 1! LPG, Banking, Railway & ITR Updates You Must Know
New Rules From August 1: उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होत आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशीप्रमाणे 1 ऑगस्ट 2026 पासूनही सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत. LPG सिलेंडरच्या किंमतींपासून रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगपर्यंत, तसेच ITR आणि बँकिंग नियमांत बदल होणार आहे. त्यामुळे या नियमांचा थेट परिणाम तुमच्या खर्चावर आणि आर्थिक व्यवहारांवर होऊ शकतो.