New Rules From 1 June: एटीएम ते एफडी... 1 जूनपासून बदलणार हे 5 नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

New Rules From 1 June 2025: दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे, पुढील महिन्यातही 1 जून 2025 रोजी काही नवीन बदल होणार आहेत. 1 जून रोजी होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे.
New Rules From 1 June 2025
New Rules From 1 June 2025Sakal
Updated on

New Rules From 1 June 2025: दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे, पुढील महिन्यातही 1 जून 2025 रोजी काही नवीन बदलणार आहेत. 1 जून रोजी होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडर ते क्रेडिट कार्ड अशा अनेक नियमांमध्ये बदल केले जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया 1 जून रोजी कोणते मोठे बदल होऊ शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com