
Nikhil Kamath Podcast: Zerodhaचे सह-संस्थापक आणि 'People by WTF' या लोकप्रिय पॉडकास्टचे होस्ट निखिल कामथ यांनी त्यांच्या पॉडकास्टचा टीझर लॉन्च केला आहे. या टीझरने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. टीझर पाहून लोकांनी असा अंदाज बांधायला भाग पाडले आहे की त्यांचे पुढचे पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू शकतात.