

India’s Mega IPO Opens! How Much Can You Gain on a ₹14,280 Investment?
eSakal
NSE IPO Latest IPO: गेल्या वर्षभरापासून गुंतवणूकदार ज्या IPO ची वाट पाहत होते तो देशातील प्रमुख स्टॉक एक्स्चेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा IPO आज, 17 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या IPO च्या माध्यमातून NSE बाजारातून 22,500 कोटी रुपयांहून अधिक पैसे उभारणार आहे.