
Old Note Sell: लंडनमध्ये एक अनोखा लिलाव झाला आहे. 100 रुपयांची भारतीय नोट 56,49,650 रुपयांना विकली गेली आहे. ही नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 1950 मध्ये चलनात आणली होती, ज्याचा अनुक्रमांक HA 078400 होता. ही नोट 'हज नोट' नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशेष सिरिजचा भाग होती.