
Overlapping Mutual Funds: सध्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणं आर्थिक शहाणपणाचं लक्षण मानलं जातं. वेगवेगळ्या फंड्समध्ये पैसे लावून आपण रिस्क कमी करतोय, असं आपल्याला वाटतं. पण जर हे सगळे फंड्स एकाच प्रकारच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत असतील, तर त्यामध्ये 'पोर्टफोलिओ ओव्हरलॅप'चा धोका आहे.
आज आपण पाहणार आहोत की म्युच्युअल फंड्समधील हे 'ओव्हरलॅपिंग' प्रकरण नेमकं काय आहे, ते कसं ओळखायचं, आणि या सापळ्यात अडकण्यापासून आपला पोर्टफोलिओ कसा वाचवायचा?