

Pakistan Petrol Price Hike: Fuel Prices Jump After 2-Day Relief, Will India Also See Petrol-Diesel Price Rise?
eSakal
India Petrol Diesel Price Impact: अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी झाली आहे. याचाच परिणाम म्हणून आता पाकिस्तानमधील नागरिकांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, नवे दर आजपासून म्हणजेच 23 जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.