
PAN Card Update: सरकारने पॅन 2.0 लाँच केले आहे. याद्वारे डुप्लिकेट पॅन पूर्णपणे काढून टाकण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. असे असूनही, जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर सावध व्हा. होय, आयकर विभागाने डुप्लिकेट पॅन कार्डधारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.