
Magma General Insurance: 'रूह अफजा' वादाच्या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने(CCI) पतंजलि आयुर्वेद आणि इतर पाच संस्थांना मॅग्मा जनरल इन्शुरन्समध्ये बहुतांश हिस्सा विकत घेण्यासाठी मंजुरी दिली आहे. स्पर्धा आयोगाने (CCI) या व्यवहाराला ‘ग्रीन चॅनेल’ मार्गातून तात्काळ मंजुरी दिली आहे.