

Baba Ramdev’s Patanjali Faces Major Setback! Wheat Flour Recall Sparks Concern; tock Crashes from ₹552 to ₹344
eSakal
Patanjali News Today: बाबा रामदेव यांच्या Patanjali Foods कंपनीने आपल्या ब्रँडेड पिठाची एक खेप बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. तपासणीदरम्यान या पिठामध्ये क्लोरपायरीफॉस या कीटकनाशकाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.